{
  "village_code": "271500020191400000",
  "village_name": "नागापूर",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2247,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:43:36Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nनाव दुरुस्‍ती नोंद\nबाजुस वर्णन केलेले खातेदार राहुल प्रकाश बोरेकर यांचे मौजे नागापूर शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.137 क्षेत्र 1 हे 00 आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांचे आजरोजी 7/12 नाव हे राहुल प्रताप बोरेकर अशी नावाची नोंद असुन त्‍याऐवजी त्‍यांनी राहुल प्रकाश बोरेकर अशी 7/12 वरील नावात दुरुस्‍ती करुन मिळणेसाठी विनंती अर्ज,100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी तसेच आधारकार्ड दिलेवरुन सदरील नावात दुरुस्‍तीची नोंद घेण्‍यात येत आहे\nकरीता नोंद सादर.",
  "talathi": "विशाल लसमय्या सटलावार"
}
