{
  "village_code": "271500020191400000",
  "village_name": "नागापूर",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:43:36Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनाव दुरुस्‍ती नोंद\nबाजूस वर्णन केलेले खातेदार व्‍यंकटीअम्‍मा जगदीश अड्डीवार यांचे मौजे नागापूर शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.95 क्षेत्र 1 हे 47 आर व पो.ख.0 हे 10 आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांचे 7/12 वर आजरोजी व्‍यंकटअम्‍मा जगदीशरेड्डी अड्डीवार असे नाव असुन त्‍याऐवजी व्‍यंकटीअम्‍मा जगदीश अड्डीवार अशी नावात दुरुस्‍ती करुन मिळणेकरीता त्‍यांनी विनंती अर्ज,100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी ,आधारकार्ड दिलेवरुन त्‍याचे नाव दुरुस्‍तीची नोंद घेण्‍यात येत आहे.\nकरीता नोंद सादर",
  "talathi": "विशाल लसमय्या सटलावार"
}
