{
  "village_code": "271500020191400000",
  "village_name": "नागापूर",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2259,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:43:36Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजुस वर्णन केलेले खातेदार कलाबाई मारोती वाडगुरे यांचे मौजे नागापूर शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.86 क्षेत्र 1 हे 02 आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तींना 100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी करुन वाटणीपत्रक तसेच संमतीपत्रक करुन दिले आहे.\n1)शंकर मारोती वाडगुरे नाते मुलगा गट क्र.86 क्षेत्र 0 हे 51 आर\n2)रुपेश मारोती वाडगुरे नाते मुलगा गट क्र.86 क्षेत्र 0 हे 51 आर\nसहमतीपत्रक लिहून देणार -1)सुगंधा अमोल गाऊत्रे रा.सायतखर्डा\nसहमतीपत्रक लिहून घेणार - 1) शंकर मारोती वाडगुरे 2)रुपेश मारोती वाडगुरे\nकरीता नोंद सादर.",
  "talathi": "विशाल लसमय्या सटलावार"
}
