{
  "village_code": "271500020191420000",
  "village_name": "टिटवी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:25:48Z",
  "surveys": [
    "10/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजुस वर्णन केलेले निलाबाई देवीसिंग यांचे शेत मौजे टिटवी शिवारात असुन शेत गट क्र. 10/1 क्षेेत्र 01 हे 16 आर पो.ख. 00.06 एवढी शेत जमीन असुन त्‍यांंचे 7/12 वर आज रोजी निलाबाई देवीसिंग या नावाची नोंद असुन त्‍यााऐवजी त्‍यांना नीलाबाई देवीदास जाधव अशी नोंद करुन मिळणेबाबत त्‍यांनी विनंती अर्ज, महाराष्ट्र शासन राजपत्र,100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहुुन व नोटरी करून तसेच आधार कार्ड,7/12 उतारा दिलेवरुन सदरील नाव दुरुस्‍तीची नोंद घेण्‍यात येत आहे.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विवेक भगवान पलिकोंडावार"
}
