{
  "village_code": "271500020191430000",
  "village_name": "उमरी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:21:56Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौ. उमरी बा. ता.किनवट येथील खातेदार रेखा किशोर कोमावार शेत गट क्र. 18 मध्ये क्षेत्र 01.21 हेआर व रेखाबाई किशोर कोमावार शेत गट क्र. 18 मध्ये क्षेत्र 01.04 हेआर असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून व त्यांचे खाते एकत्रीकरण करुन त्यांचे नाव रेखाताई किशोर कोम्मावार असे दुरुस्त करण्यात येत आहे.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "मंगेश तातेश्‍वर बोधे"
}
