{
  "village_code": "271500020191440000",
  "village_name": "वझरा बृ",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1246,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:43:36Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमौ. वझरा बु. ता.किनवट येथील खातेदार गजानन पि. देविदास तगलपल्लेवार शेत गट क्र. 7 क्षेत्र 01.54 हेआर व पो.ख. 00.01 हेआर असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव गजानन देविदास तगलपल्लेवार असे दुरुस्त करण्यात येत आहे.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "मंगेश तातेश्‍वर बोधे"
}
