{
  "village_code": "271500020191470000",
  "village_name": "दहेली",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:39:24Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजुुस वर्णन केलेले सामाईक खातेदार प्रकाश विश्‍वनाथ बिरकुलवार,साईराम नरसिंग बिरकुलवार यांचे मौजे दहेली शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.53 क्षेत्र 0 हे 85 आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांनी 500 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी करुन आपआपसात वाटणीपत्रक करुन दिले आहे.\n1)प्रकाश विश्‍वनाथ बिरकुलवार स्‍वत:/काका गट क्र.53 क्षेत्र 0 हे 42 आर\n2)साईराम नरसिंग बिरकुलवार नाते स्‍वत:/पुतण्‍या गट क्र.53 क्षेत्र 0 हे 43 आर\nकरीता नोंद सादर.",
  "talathi": "BHANUDAS LAXMANRAO KALE"
}
