{
  "village_code": "271500020191470000",
  "village_name": "दहेली",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3584,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:39:24Z",
  "surveys": [
    "417"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026\nअधिकारी : सहायक जिल्‍हाधिकारी किनवट\nआदेश क्रमांक : जा.क्र.2025/गृहशाखा/ज्‍ये.ना./आई वडील/सिआर 38\nआदेश दिनांक : 03/07/2025\nमोजेे दहेली येथील शेत गट क्र.417 नामे ज्‍योती निलेश नडपेलवार क्षेत्र 0 हे 44 आर फे.क्र.3316 यांच्‍या नावे बक्षीसपत्राआधारे सदरील शेत जमीन ही रेणुकाबाई लक्ष्‍मण ध्‍यावरवार यांनी करुन दिलेली होती. मा.सहायक जिल्‍हाधिकारी किनवट यांचेकडील आदेश क्र. जा.क्र.2025/गृहशाखा/ज्‍ये.ना./आई वडील/सिआर 38 नुसार फे.क्र.3316 रद्द करण्‍याचे आदेश दिले आहे आहेत.त्‍याअनुषंगााने फे.क्र.3316 मधील नामे ज्‍योती निलेश नडपेलवार यांंना बक्षीसपत्राआधारे मिळालेली जमीन त्‍यांच्‍या आई श्रीम.रेणुकाबाई लक्ष्‍मण ध्‍यावरवार क्षेत्र 0 हे 44 आर यांच्‍या नावे मा.सहायक जिल्‍हाधिकारी साहेब किनवट यांचेकडील आदेशान्‍वये करण्‍यात येत आहे.\nकरीता नोंद सादर.",
  "talathi": "BHANUDAS LAXMANRAO KALE"
}
