{
  "village_code": "271500020191530000",
  "village_name": "दरसांगवी सिंदखेड",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1402,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:38:27Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन खातेदार सुर्यकांत विजय राठोड शेत शिवार मौजे दरसांगवी सी. गट.नं 98 क्षेञ 0.94हे.आर यांचे नामे असून त्‍यांची आई कल्‍पना विजय राठोड यांनी दिलेल्‍या अर्ज,शाळा सोडल्‍याचे प्रमाणपञ,आधारकार्ड,शपथपञ या कागदपञाआधारे सुर्यकांत विजय राठोड यांची जन्‍मदिनांक 12/05/2008 असल्‍याने ते अज्ञान असल्‍याने त्‍यांची अ.पा.क ची नोंद कमी करण्‍यात येत आहे.करिता नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "आकाश रमेश राजकोल्हे"
}
