{
  "village_code": "271500020191550000",
  "village_name": "मांडवी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2448,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-08-20",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:03:40Z",
  "surveys": [
    "3/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/08/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि.नांदेड शाखा किनवट तर्फे शाखाधिकारी संजयकुमार ग्यानोबाराव इटकरे\nगहाणखत लिहुन देणार : राजु लक्ष्मणराव बंडेवार रा. मांडवी यांनी दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्रमांक 1652-2026 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/2 क्षेत्र 0.0098 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु लक्ष्मणराव बंडेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीनिवास राजप्रकाश रेड्डीवार"
}
