{
  "village_code": "271500020191550000",
  "village_name": "मांडवी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2451,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-01",
  "objection_until": "2026-09-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:03:40Z",
  "surveys": [
    "71/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन खातेदार रमेश जगराम राठोड शेत गट क्र. 71/1 क्षेत्र 01.05 हेआर व पो.ख. 00.00 हेआर असून दुय्यम निबंधक कार्यालय किनवट दस्त नोंदणी क्र. 960/2026 दि. 27.04.2026 विना मोबदला हक्कसोडनुसार ईतर अधिकारातील नावे नामे 1. रमेश जगराम, 2. संतोष जगराम, 3. इंदुबाई भ्र विठ्ठल, 4. सिंधुबाई ताराचंद ही ईतर अधिकारातील नावे कमी करण्यात येत आहे\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "श्रीनिवास राजप्रकाश रेड्डीवार"
}
