{
  "village_code": "271500020191560000",
  "village_name": "शिरपूर",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1815,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-19",
  "objection_until": "2026-10-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:13:31Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nबोअरवेल\nबाजूस वर्णन केलेले खातेदार जुनाबाई गुलाब चव्‍हाण यांचे मौजे शिरपूर शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.२६ क्षेत्र ०१ हे ५७ आर व पो.ख.०.०३ आर एवढी शेत जमीन असुन अर्जदार यांनी त्‍यांच्‍या हिश्‍यात एक सिंचन बोअरवेल खोदलेला असुन सदर बोअरवेल ची नोंद ७/१२ वर करण्‍यासाठी अर्जदार यांनी विनंती अर्ज,७/१२ उतारा दिलेवरुन सदर सिंचन बोअरवेल ची नोंद घेण्‍यात येत आहे.\nकरीता नोंद सादर",
  "talathi": "विशाल लसमय्या सटलावार"
}
