{
  "village_code": "271500020191670000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-19",
  "objection_until": "2026-10-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:47:54Z",
  "surveys": [
    "315"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nविहीर नोंद\nबाजूस वर्णन केलेले खातेदार प्रमोद सुहास राठोड यांचे मौजे पळशी शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.३१५ क्षेत्र ०१ हे ४८ आर व पो.ख.०.०१ आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांनी त्‍यांच्‍या हिश्‍यात स्‍व:खर्चाने विहीर खोदलेली असुन सदरील विहीरीची नोंद ७/१२ वर करण्‍यासाठी त्‍यांनी विनंती अर्ज,१०० रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी तसेच विहीरी सोबतचा फोटो दिलेवरुन सदरील विहीरीची नोंद घेण्‍यात येत आहे\nकरीता नोंद सादर",
  "talathi": "विशाल लसमय्या सटलावार"
}
