{
  "village_code": "271500020191670000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-19",
  "objection_until": "2026-10-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:47:54Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nबाजूस वर्णन केलेले खातेदार निलाबाई दुलसिंग जाधव यांचे मौजे पळशी शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.९५ क्षेत्र ०१ हे ६२ आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तींना ५०० रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोंदणीकृत नोटरी करुन वाटणीपत्रक करुन दिले आहे तसेच कुटुंबातील व्‍यक्‍तींनी 500 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर सहमतीपत्रक लिहून व नोटरी करुन दिले आहे\n1)सविता गणेश राठोड नाते मुलगी गट क्र.९५ क्षेत्र ० हे ८१ आर\n2)सुनिता किशोर पवार नाते मुलगी गट क्र.९५ क्षेत्र ० हे ८१ आर\nसहमतीपत्रक लिहून देणार - १)संतोष दुलसिंग जाधव २)अरविंद दुलसिंग जाधव ३)लता वामन राठोड ४)संगीता कुंदन राठोड\nसहमतीपत्रक लिहून घेणार - १)सविता गणेश राठोड २)सुनिता किशोर पवार\nकरीता नोंद सादर",
  "talathi": "विशाल लसमय्या सटलावार"
}
