{
  "village_code": "271500020191670000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:47:54Z",
  "surveys": [
    "187"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nनाव दुरुस्‍ती\nबाजुस वर्णन केलेले खातेदार संजय गणेश राठोड यांचे मौजे पळशी शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.187 क्षेत्र 0 हे 69 आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांचे आजरोजी 7/12 वर नाव हे संजु गणेश राठोड असे नाव असुन त्‍याऐवजी त्‍यांना संजय गणेश राठोड अशी नावात दुरुस्‍ती करुन मिळणेसाठी त्‍यांनी विनंती अर्ज,100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी तसेच आधारकार्ड,बॅक पासबुक,शिधापत्रीका,7/12 उतारा दिलेवरुन त्‍यांच्‍या नावात दुरुस्‍तीची नोंद घेण्‍यात येत आहे\nकरीता नोंद सादर",
  "talathi": "विशाल लसमय्या सटलावार"
}
