{
  "village_code": "271500020191670000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:47:54Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबाजुस वर्णन केलेले खातेदार विजया मोहन पांडेवार यांचे मौजे पळशी शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.213 क्षेत्र 3 हे 26 आर व पो.ख.0.20 आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तींना 100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी करुन वाटणीपत्रक करुन दिले आहे\n1)खुशी पवन पांडेवार अ.पा.क.वडील पवन नाते नात गट क्र.213 क्षेत्र 1 हे 63 आर व पो.ख.0.10 आर\n2)रनविजय पवन पांडेवार अ.पा.क.वडील पवन नाते नातु गट क्र.213 क्षेत्र 1 हे 63 आर व पो.ख.0.10 आर\nकरीता नोंद सादर",
  "talathi": "विशाल लसमय्या सटलावार"
}
