{
  "village_code": "271500020191690000",
  "village_name": "रामजीनाईकतांडा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:08:43Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौ.रामजीनाईक तांडा ग.न./स्.न.227 एकूण क्षेत्र 2.39 हे.आर पैकी नामे लीलाबाई श्रावण क्षेत्र 0.79 हे.आर असून त्याचे सातबारावर लीलाबाई श्रावण अशे नाव असून त्यांचे आधार कार्ड प्रमाणे नीला श्रावण आडे असे नोंद करण्यासंबधी वरील अर्जदार यांनी अर्ज, महाराष्ट्र शासन राजपत्र(वर्ष 10 अंक राजपत्र क्र.34 ऑगस्ट 22-28 .2024 अ-2417176 ) ,500 रु च्या बॉन्ड पेपर वर नोंदणी कृत नोटरी(स.न -280 /2026 दि.15/10/2026 ) करून दिल्यावरुन व इतर कागदपत्राआधारे नाव दुरूस्ती नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "श्रीनिवास राजप्रकाश रेड्डीवार"
}
