{
  "village_code": "271500020191800000",
  "village_name": "निचपूर",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:45:24Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे निचपूर येथील स.न./ग.न.94 मध्ये खाता क्रमांक 903 अरुणा गजानन जाधव क्षेत्र 0.70 हे.आर व खाता क्रमांक 995 अरुणा गजानन जाधव क्षेत्र 0.40 हे.आर अशी नोंद असून सदर दोन्ही व्यक्ती एकच असल्याने वरीलपैकी एक खाता क्रमांक बंद करू दोन्ही खात्याचे क्षेत्र एकत्रित करण्यासाठी अर्ज, शपथपत्र दिल्यावरून दोन्ही खात्याचे क्षेत्र एका खात्यामध्ये समाविष्ट करण्यास्तव नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदिनाथ किशन डुकरे"
}
