{
  "village_code": "271500020191830000",
  "village_name": "धामणदरी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 977,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:41:45Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nबाजुस वर्णन केलेली जमिन हि मारोती केशव राठोड यांची मौजे धामणदरी येथिल शेत सर्वे नं.14 क्षेत्र 4.12 हे.आर व पो.ख 0.10 हे.आर एकूण क्षेत्र-4.22 हे.आर शेतजमिन यांनी आपल्या कुटुंबातील लहान भाऊ यांना पुढिलप्रमाणे वाटणी करुन दिलेली आहे. 1)दुधाजी केशव राठोड नाते- भाऊ ह्यांना सर्वे नं.14 क्षेत्र-0.70 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर 2) प्रेमसिंग केशव राठोड नाते- भाऊ ह्यांना सर्वे नं.14 क्षेत्र-0.80 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर 3) क्रांतीविर इंदल राठोड नाते-पुतण्या ह्यांना सर्वे नं.14 क्षेत्र-0.80 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर 4) उदल केशव राठोड नाते- भाऊ ह्यांना सर्वे नं.14 क्षेत्र-0.92 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर शेतजमीन अर्ज व शपथपत्र, संमतीपत्र करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शालन नामदेव मेंडके"
}
