{
  "village_code": "271500020191860000",
  "village_name": "कमठाला",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:24:17Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे कमठाला येथील शेत स.न 8 नामे उत्तम लिंबाजी या नावाने असून अर्जदार यांनी सादर केलेले विनंती अर्ज , शपथ पत्र ,आधार कार्ड व स्थानिक चौकशी करून त्यांच्या सातबारा वर आडनाव टाकून उत्तम लिंबाजी कऱ्हाळे अशी नोंद घेण्यात आली आहे करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विक्रम बाबुलाल चौधरी"
}
