{
  "village_code": "271500020191860000",
  "village_name": "कमठाला",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:24:17Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nवाजूस वर्णन केळिली जमीन मौजे कमठाला येथील शेत स. न 20 नामे ज्ञानेश्वर काळू भोयर यांनी विनंती अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव बदलणे वर्ष 10,अंक राजपत्र क्र. 17 गुरुवार ते बुधवार, एप्रिल 25-मे 1, 2024/वैशाख 5-11 , शके 1946 नुसार ज्ञानेश्वर काळू भोयर यांचे ज्ञानेश्वर वामन भोयर असे नाव दुरुस्त करण्यात येते.\nकरीता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "विक्रम बाबुलाल चौधरी"
}
