{
  "village_code": "271500020191890000",
  "village_name": "गणेशपूर न गा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 578,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-18",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:30:09Z",
  "surveys": [
    "28/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे कमठाला येथील अशोक लिंबाजी चव्हाण यांची असून त्यांनी विनंती अर्ज , महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव बदलणे वर्ष 11 ,अंक राजपत्र क्र. 51 गुरुवार ते बुधवार, डिसेंबर 18-24, 2025 /पौष 3, 16-22, शके 1947 दाखल केल्या नुसार अशोक लिंबाजी यांचे अशोक लिंबाजी चव्हाण असे नाव दुरुस्त करण्यात येते.\nकरीता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "विक्रम बाबुलाल चौधरी"
}
