{
  "village_code": "271500020191900000",
  "village_name": "राजगड",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:07:55Z",
  "surveys": [
    "77",
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे राजगड येथील स.न./ग.न.77 एकूण क्षेत्र 2.20 हे.आर पैकी 1.10 हे.आर क्षेत्र गेमसिंग रामसिंग जाधव यांच्या नावे असून त्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिला खलील प्रमाणे वाटणी करून दिली आहे.\n1)जयपाल उल्हास जाधव नाते पुतण्या क्षेत्र 0.68 हे. आर पो. ख.0.00 हे. आर\nतसेच\nमौजे राजगड येथील स.न/ग.न 79 मध्ये गेमसिंग रामसिंग जाधव, आकाश उल्हास जाधव, जयपाल उल्हास जाधव, सुमनबाई उल्हास जाधव, अश्विना अनिल पवार, वैशाली अंबादास राठोड याच्या नावे सामाईक क्षेत्र 0.76 हे.आर असून त्यांनी त्यांच्यापैकी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिला खलील प्रमाणे हक्कसोड/वाटणी करून दिली आहे.\n1)गेमसिंग रामसिंग जाधव क्षेत्र 0.76 हे. आर पो. ख. 0.00 हे. आर\nजमीन 500 रु. च्या बॉन्ड पेपर वर वाटणीपत्र नोटरी व अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदिनाथ किशन डुकरे"
}
