{
  "village_code": "271500020191900000",
  "village_name": "राजगड",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2390,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:07:55Z",
  "surveys": [
    "85",
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे राजगड येथील स.न./ग.न.85 मध्ये 2.09 हे.आर व स. न./ग.न.87 मध्ये 0.42 हे.आर क्षेत्र शोभा देवसिंग आडे,गोवर्धन वसंत पवार,विजय गुलाब पवार,नीता विनोद राठोड,वैजंती दिगांबर राठोड, बाळू शिवराम राठोड यांच्या नावे सामाईक क्षेत्र असून त्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिला खलील प्रमाणे वाटणी/हक्कसोड करून दिले आहे.\n1)गोवर्धन वसंत पवार स.न./ग.न. 85 क्षेत्र 1.04 हे. आर पो.ख.0.01 हे.आर व स.न./ग.न.87 क्षेत्र 0.21 हे.आर पो. ख. 0.00 हे. आर\n2)विजय गुलाबराव पवार स. न./ग. न. 85 क्षेत्र 1.03 हे.आर पो.ख.0.01 हे.आर स. न./ग. न. 87 क्षेत्र 0.21 हे.आर पो.ख.0.00 हे.आर\nजमीन 500 रु. च्या बॉन्ड पेपर वर हक्कसोड /वाटणीपत्र रजिस्टर नोटरी व अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदिनाथ किशन डुकरे"
}
