{
  "village_code": "271500020191920000",
  "village_name": "माळबोरगांव",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2243,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:05:40Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन अंकुश भिमराव दांडेकर,साईनाथ भिमराव दांडेकर,विमलबाई भिमराव दांडेकर,सौ रेखा भिमराव डाळके यांची मौ माळबोरगाव येथील सामाईक क्षेत्रातील शेत जमीन सं न 120 क्षेत्र 1.33.00 हे आर व पो ख 0.00 शेतजमिनीपैकी त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीना पुढील प्रमाणे वाटणी करून दिली\n1) विमलबाई भिमराव दांडेकर नाते – स्वता सं.न. 120 क्षेत्र 0.41.00 हे आर व पो ख 0.00\n2) अंकुश भिमराव दांडेकर नाते- मुलगा सं.न. 120 क्षेत्र 0.46.00 हे आर व पो ख 0.00\n3) साईनाथ भिमराव दांडेकर नाते- मुलगा सं.न. 120 क्षेत्र 0.46.00 हे आर व पो ख 0.00\nहे आर व पो ख 0.00 जमीन अर्ज, 500 /-रु च्या बॉड पेपरवर रजिस्टर नोटरी वाटणीपत्रक करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदिनाथ किशन डुकरे"
}
