{
  "village_code": "271500020192030000",
  "village_name": "पिंपळगाव किनवट",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1034,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:53:22Z",
  "surveys": [
    "63/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौ. पिंपळगाव की ता. किनवट येथील खातेदार माधवी यादवराव आयलेयनवार शेत गट क्र. 63/2 मध्ये क्षेत्र 1.65 हेआर व पो.ख. 00.00 हे आर असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, राजपत्र व आधार कार्डनुसार रमन्नाबाई यादवराव आयलेयनवार व माधवी रविकांत तिरमनवार ही दोन्ही नावे एकच असून दोन्ही खाते एकत्र करण्यात येत असून सातबारावर माधवी रविकांत तिरमनवार अशी दुरुती करण्यात येत आहे.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "शुभम बालाजी जेलेवाड"
}
