{
  "village_code": "271500020192050000",
  "village_name": "झेंडीगुडा न गा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 292,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:34:38Z",
  "surveys": [
    "34/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बँक किनवट , किनवट\nलिहुन देणार : संतोष तुकाराम मेश्राम रा. झेंडीगुडा न गा गट नंबर/ सर्वे नंबर 34/2 यांनी दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्रमांक 1255 दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.15 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष तुकाराम मेश्राम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 45 दिनांक 24/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रल्हाद किशनराव तिळेवाड"
}
