{
  "village_code": "271500020192050000",
  "village_name": "झेंडीगुडा न गा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 296,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:34:38Z",
  "surveys": [
    "37/1",
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : बाजुस वर्णन केलेलि शेत जमिन मौजे नागझरी येथिल शेत स.नं.४९/1 मधिल भुविकास बॅकेचा बोजा संदर्भात महाराष्ट्र शासनाकडील, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, यांचे कडील शासन निर्णय क्र.एलडीबी-१०२५/प्र.क्र.२८\nआदेश दिनांक : 02/02/2026\nबाजुस वर्णन केलेलि शेत जमिन मौजे झेंडीगुडा न गा येथिल शेत स.नं.37/1 मधिल भुविकास बॅकेचा बोजा संदर्भात महाराष्ट्र शासनाकडील, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, यांचे कडील शासन निर्णय क्र.एलडीबी-१०२५/प्र.क्र.२८/ (शिकाना/७-स) दिनांक ०९.११.२०२२ रोजीचे पत्र अन्वये भू विकास बँकेचे सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील भू- विकास बँकेच्या एकुण ५१०६ कर्जदार शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील भू- विकास बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी करण्यात यावा उपरोक्त शासन निर्णय क्र.एलडीबी-१०२५ अन्वये सदर सातबारा वरिल भू- विकास बँकेच्या बोजाची नोंद कमी करण्यात येत आहे करिता नोंद मंजुरिसत्व सादर",
  "talathi": "प्रल्हाद किशनराव तिळेवाड"
}
