{
  "village_code": "271500020192060000",
  "village_name": "दिगडी मंगाबोडी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2479,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:40:18Z",
  "surveys": [
    "114/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वामनराव रामलू दासरवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वामन रामलू ऐवजी वामनराव रामलु दासरवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगानेणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक ८-१४,२०२६ मधील नोंदणी क्र.पी- A-२६६९३७२ अन्वये वामन रामलू ऐवजी वामनराव रामलु दासरवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "शिवशक्‍ती माधवराव केंद्रे"
}
