{
  "village_code": "271500020192070000",
  "village_name": "नागझरी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:43:24Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nबाजूस वर्णन केलेली किष्टु नरसिमलु पतानिवार रा नागझरी यांच्या शे सं 01 क्षेत्र 1.16.00 व पो ख 0.0700 यांनी कॅनरा बँक किनवट जमीनदार श्री. किष्टु नरसिमलु पतानिवार याच्या नावाणे असलेली मालमता झेंडीगुडा ता. किनवट जि.नांदेड भूमापन क्र.01 क्षेत्र 1.16.00 पो ख 0.0700 हे. आर वर रुपय 300000 /-(तीन लाख रु फक्त)चा कॅनरा बँक किनवट च्या नावाने दिलेल्या बेबाकी प्रमाण पत्र व अर्ज आधारे बोझा नोद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रल्हाद किशनराव तिळेवाड"
}
