{
  "village_code": "271500020192090000",
  "village_name": "गोकुंदा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2974,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:30:58Z",
  "surveys": [
    "211"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स शाखा माहूर\nगहाणखत लिहुन देणार : शे.लतीफ शेख महंमद रा. गोकुंदा यांनी दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्रमांक 1918-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 211 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शे.लतीफ शेख महंमद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवशक्‍ती माधवराव केंद्रे"
}
