{
  "village_code": "271500020192190000",
  "village_name": "चिखली तांडा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:32:53Z",
  "surveys": [
    "9/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nविहिर ची नोंद\nखातेदार नीलाबाई दुधराम चव्हाण हे मौजे चिखली तांडा येथील खातेदार असून त्यांची चिखली तांडा शेत शिवारातील सर्वे/गट क्र.9/1 क्षेत्र 1.20 हेआर 0.0 पोट खराबसह इतकी शेतजमीन असून त्यांनी त्यांचे शेतामध्ये शेतामध्ये स्वखर्चाने विहिरीचे खोदकाम केल्या बाबत,100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र,आधार कार्ड व अर्ज दिल्यावरून सदर सातबाराच्या इतर अधिकाराच्या रकान्यामध्ये विहिरीची नोंद घेण्यात आली\nकरिता नोंद सादर",
  "talathi": "शिवशंकर दत्ता मुकाडे"
}
