{
  "village_code": "271500020192210000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:40:03Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nबाजुस वर्णन केलेली जमीन बालाजी रामा दबडे अ पा.क शेषेकला रामा आई यांची मौजे दाभाडी येथील शेत जमिन सर्वे नं 27 क्षेत्र 0.81 हे. आर यांच्या मालकी रकान्यात बालाजी रामा दबडे शेषेकला रामा आई असे नाव सातबारा अभिलेखामध्ये असुन बालाजी रामा दबडे यांना 18 वर्ष पूर्ण झाल्याकारणाने त्यांनी सातबारा वरून अ पा क आई शेषेकला रामा यांचे नाव सात बारा वरून कमी करण्याबाबत दाखल केलेला अर्ज,शपथ पत्र ,मतदान कार्ड ,आधार कार्ड याचे प्रत दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सविनय सादर",
  "talathi": "पुजा पंडीतराव मेटकर"
}
