{
  "village_code": "271500020192260000",
  "village_name": "छोटी चिखली",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 771,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:40:40Z",
  "surveys": [
    "115/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन प्रेमसिंग मोतीराम राठोड यांची मौ छोटी चिखली येथील शेत जमीन सं न 115/अ क्षेत्र 0.69.00 हे आर पो ख 0.00.00 या शेतजमिनीपैकी त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीना पुढील प्रमाणे वाटणी करून दिली.\n1) धरमसिंग मोतीराम राठोड नाते – भाऊ -क्षेत्र – 0.35.00 हे आर व पो ख 0.0000\nजमीनअर्ज व 500 /-रु बॉड पेपरवर नोटरी वाटणीपत्रक करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सचिन हणमंतराव हंबर्डे"
}
