{
  "village_code": "271500020192280000",
  "village_name": "चिखली बृ",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:33:08Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nविहिर ची नोंद\nखातेदार देवानंद गंगाधर सोनकांबळे हे मौजे बेंडी तांडा येथील खातेदार असून त्यांची चिखली बु शेत शिवारातील सर्वे/गट क्र.114/.क्षेत्र 0.42 हेआर 0.0 पोट खराबसह इतकी शेतजमीन असून त्यांनी त्यांचे शेतामध्ये शेतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरीचे खोदकाम केल्या बाबत पंचायत समिती किनवट यांचे पत्र जा.क्र3900./पं.स./ डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना/2026 दि.21/09/2026,आधार कार्ड व अर्ज दिल्यावरून सदर सातबाराच्या इतर अधिकाराच्या रकान्यामध्ये विहिरीची नोंद घेण्यात आली\nकरिता नोंद सादर\n114/.",
  "talathi": "शिवशंकर दत्ता मुकाडे"
}
