{
  "village_code": "271500020192340000",
  "village_name": "पिंपळफोडी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1519,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:54:22Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजुस वर्णन केलेली जमिन हि प्रदीपकुमार तुळशीराम आत्राम, श्रीकांत तुळशीराम आत्राम, यांची मौ पिंपरफोडी येथिल शेत सर्वे नं 52 क्षेत्र 1.40 आर पो.ख.0.26 आर संपुर्न शेतजमिन यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीना पुढिलप्रमाणे वाटणी करुन दिलेली आहे 1) हि प्रदीपकुमार तुळशीराम आत्राम नाते भाऊ यास शेत सर्वे नं 52 क्षेत्र 0.60 हे आर व पो.ख.0.12 आर 2) श्रीकांत तुळशीराम आत्राम नाते भाऊ यास शेत सर्वे नं 52 क्षेत्र 0.80 हे आर व पो.ख.0.012 आर मधिल संपुर्न शेतजमिन अर्ज व 100 रु बॉन्ड पेपर वर वाटणीपत्रक करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.करीता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सिंधु नामदेव आत्राम"
}
