{
  "village_code": "271500020192440000",
  "village_name": "सुंगागुडा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 451,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:18:25Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस वर्णन केलेली जमिन हि रामेश्वर प्रभू आत्राम,विजय प्रभु आत्राम,व भाग्यश्री प्रभू आत्राम यांची मौ सुंगागुडा येथिल शेत सर्वे नं 7 क्षेत्र 4,65 आर पो.ख.0.06 आर संपुर्न शेतजमिन यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीना पुढिलप्रमाणे वाटणी करुन दिलेली आहे 1) रामेश्वर प्रभू आत्राम नाते भाऊ यास शेत सर्वे नं 7 क्षेत्र 2 ,65 हे आर व पो.ख.0.03 आर 2) विजय प्रभू आत्राम नाते भाऊ यास शेत सर्वे नं 7 क्षेत्र 2 हे आर व पो.ख.0.03 आर मधिल संपुर्न शेतजमिन अर्ज व 100 रु बॉन्ड पेपर वर वाटणीपत्रक करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.करीता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सिंधु नामदेव आत्राम"
}
