{
  "village_code": "271500020192560000",
  "village_name": "बेल्लोरी चिखली",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:58:19Z",
  "surveys": [
    "237"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे बेलोरी धा. येथील खातेदार शेषेराव विठोबा देशमुखे रा. बेलोरी धा. यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे बेलोरी धा..येथील गट क्र.237 क्षेत्र 02 हे.19 आर, पो.ख. 00.0 पैकी आपला मुलगा 1) नामे कैलास शेषेराव देशमुखे यांना 00 हे. 80 आर व सून 2) नामे सुनिता संभाजी देशमुखे यांना 00 हे. 80 आर जमीन कायमस्वरुपी संमतीपत्राद्वारे करुन दिली.अर्जदार शेषेराव विठोबा देशमुखे यांनी अर्ज व 100 रु.च्या बॉंडपेपरवर संमतीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रुपाली दत्ता गुट्टे"
}
