{
  "village_code": "271500020192590000",
  "village_name": "इरेगाव",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1113,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:20:44Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र .२०२६/ म.शा.का-2 /टे-८/सांखिकी /पीक कर्ज\nआदेश दिनांक : 07/10/2026 मौजा इरेगाव येथील गट क्रमांक 224 क्षेत्र 0.42 आर येथील कास्तकार एकनाथ सखाराम चव्हाण यांचे इतर अधिकारातील नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित नांदेड बँकेचा बोजा जिल्हाधिकारी आदेश क्रमांक जा. क्र. 2026/म.शा. का-2/तटे-8 सांख्यिकी/ पीक कर्ज या अन्वये सदर बोजा कमी करण्यात येत आहे",
  "talathi": "अ‍नुपमा नथ्थु खरतडे"
}
