{
  "village_code": "271500020192700000",
  "village_name": "सावरगाव",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1131,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:16:55Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026बाजुस वर्णन केलेली शेत जमीन खातेदार मारोती देवजी टारपे मौजे सावरगाव शेत सर्वे/गट क्र.102 क्षेत्र 0.95 हे.आर पो.ख.0.00 हे.आर इतकी शेत जमीन असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला 100 रु बॉंड पेपर वर लिहून व नोटरी करून खालीलप्रमाणे वाटणी पत्र लिहून दिले आहे.\n1) शाम देवजी टारपे नाते भाऊ गट क्र.102 क्षेत्र 0.95 हे.आर पो.ख.0.00 हे.आर\nसंमतीधारक:-\n1) सुनंदा देवजी टारपे नाते आई\nरा.सावरगाव ता.किनवट\n2) अनुराधा कैलास मेटकर नाते बहिण\nरा.सावरगाव ता.किनवट\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "शिवशंकर दत्ता मुकाडे"
}
