{
  "village_code": "271500020192780000",
  "village_name": "कोलारी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:28:17Z",
  "surveys": [
    "108/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nबाजुस वर्णन केलेली जमीन मौ.कोलारी ता. किनवट येथील खातेदार विवेकानंद सुभाषराव वानखेडे , शेत गट क्र. 108/6 क्षेत्र 1.30 हे.आर. यांची मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉण्ड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव विवेक सुभाशराव वानखेडे असे दुरुस्त करण्यात येत आहे.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
