{
  "village_code": "271500020192780000",
  "village_name": "कोलारी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:25:46Z",
  "surveys": [
    "141/3",
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे कोलारी ता.किनवट येथील सामाईक खातेदार शांताबाई नारायण हराळे आणि संध्या दत्तराव पंडागळे,\nशेत गट क्र. 170, क्षेत्र 0.89 हे.आर. व पो.ख. 0.02 हे.आर. आणि\nशेत गट क्र. 141/3, क्षेत्र 0.57 हे.आर व पो.ख. 0.01 हे.आर.\nयांच्या सामाईक मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र / हक्कसोड पत्र लिहून दिले आहे.\n1.संध्या दत्तराव पंडागळे, नाते – मुलगी, शेत गट क्र. 170, क्षेत्र 0.89 हे.आर. व पो.ख. 0.02 हे.आर आणि\nशेत गट क्र. 141/3, क्षेत्र 0.57 हे. आर व पो.ख. 0.01 हे.आर.\nकरीता नोंद मंजूरीस्तव सादर",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
