{
  "village_code": "271500020192790000",
  "village_name": "कोसमेट",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:29:11Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे कोसमेट येथील खातेदार रमेश संतोबा दोगेवाड शेत गट क्र. 146 क्षेत्र 3.60 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.\n1. रंजना रमेश दोगेवाड , नाते – पत्नी , गट क्र. 146 क्षेत्र 1.00 हे.आर\n2. मयुर रमेश दोगेवाड , नाते – मुलगा , गट क्र. 146 क्षेत्र 1.60 हे.आर\n3. पल्लवी मयुर दोगेवाड , नाते – सून , गट क्र. 146 क्षेत्र 1.00 हे.आर\nकरीता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
