{
  "village_code": "271500020192800000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 789,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:08:23Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे सांगवी ता. किनवट येथील सामाईक खातेदार गयाबाई रामजी पोटे, अनुसयाबाई शेषराव शिरडे, दत्ता रामजी पोटे , गोविंद रामजी पोटे, गणपत रामजी पोटे, तुकाराम रामजी पोटे, शेत गट क्र.85, क्षेत्र 1.21 हे.आर. यांच्या सामाईक मालकीची असून त्यापैकी गयाबाई रामजी पोटे ह्या मयत असून आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.\n1. तुकाराम रामजी पोटे, नाते - भाऊ , शेत गट क्र.85, क्षेत्र 1.21 हे.आर.\nकरीता नोंद मंजूरीस्तव सादर",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
