{
  "village_code": "271500020192860000",
  "village_name": "करंजी इस्लापूर",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 554,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:24:29Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमिन मौजे करंजी इस्लापूर ता. किनवट येथील खातेदार गौरव शंकरराव फोले (खाता क्र. 338) शेत गट क्र. 61 क्षेत्र 0.60 हे.आर. आणि खातेदार गौरव शंकरराव फोले (खाता क्र. 350) शेत गट क्र. 61 क्षेत्र 0.80 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, आधार कार्डनुसार दोन्ही व्यक्ती एकच असून नोंदणीकृत दस्ताची फेरफार नोंद घेताना दोन वेगळी खाती तयार झाली आहेत. करिता खाते एकत्रिकरण करण्यात येत आहे.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
