{
  "village_code": "271500020192860000",
  "village_name": "करंजी इस्लापूर",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:24:29Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे करंजी ईस्लापूर येथील सामाईक खातेदार विठ्ठल चंपती खोकले, अनुसयाबाई चंपती खोकले, भिमराव चंपती खोकले, परमेश्वर चंपती खोकले, शेत गट क्र. 64 क्षेत्र 3.16 हे.आर. आणि पो.ख. 0.04 हे.आर. यांच्या सामाईक मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.\n1. विठ्ठल चंपती खोकले, नाते – स्वतः/मुलगा/भाऊ , गट क्र. 64 क्षेत्र 1.00 हे.आर.\n2. भिमराव चंपती खोकले, नाते – स्वतः/मुलगा/भाऊ , गट क्र. 64 क्षेत्र 1.00 हे.आर.\n3. परमेश्वर चंपती खोकले, नाते – स्वतः/मुलगा/भाऊ , गट क्र. 64 क्षेत्र 1.00 हे.आर.\n4. अनुसयाबाई चंपती खोकले, नाते – स्वतः/आई , गट क्र. 64 क्षेत्र 0.16 हे.आर. आणि पो.ख. 0.04 हे.आर.\nकरीता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
