{
  "village_code": "271500020192870000",
  "village_name": "तोटंबा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1523,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:37:06Z",
  "surveys": [
    "65",
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2025\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : संचिका क्र. २०२२/भुसू/आदि/ज.पत्यार्पण/सिआर-९८/२०२३\nआदेश दिनांक : 07/01/2025\nआदेश\nअपर जिल्हाधिकारी, नांदेड यांचे आदेश संचिका क्र. २०२२/भुसू/आदि/ज.पत्यार्पण/सिआर-९८/२०२३ निकाल दि.०७/०१/२०२५ नुसार अर्जदार १. संगीताबाई भ. रामकिशन जक्केवाड रा. तोटंबा ता. किनवट जि. नांदेड आणि गैरअर्जदार यादव पि. कोंडीबा तांबोळी २. अनुसया भ. व्यंकटराव राठोड ३. टिकाराम पि. धनसिंग राठोड प्रकरण मौजे तोटंबा ता. किनवट जि. नांदेड येथील शेत स.नं. 65 व 68 मधील जमीन महाराष्ट्र अनुसूचित जमाती जमीनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम १९७४ अन्वये जमीन परत मीळणे बाबत. निकालपत्र पारीत दि. ०७/०१/२०२५ मध्ये मा. अपर जिल्हाधिकारी नांदेड यांनी पारित केलेला आदेश 1. अर्जदार यांचा दावा/अर्ज मंजूर करण्यात येते. 2. तहसिलदार, किनवट यांनी मौ. तौटंबा ता. किनवट जि.नांदेड येथील स.नं. ६८ मधील क्षे. ०१ एकर ७२ गुंठे जमीन व स.नं. ६५ मधील क्षे. ६८ गुंठे जमीन शेतजमिनीमध्ये आजरोजीचे गैरआदीवासी यांचा मालकी हक्क व ताबा काढून मूळ आदिवासी संगीताबाई भ. रामकिशन जक्केवाड यांना प्रत्यार्पीत करण्याची कार्यवाही करावी. 3. सर्व संबधीतांना कळवून संचिका अभिलेख कक्षात पाठविण्यात यावी.\nवरील अपर जिल्हाधिकारी, नांदेड यांचे आदेश संचिका क्र. २०२२/भुसू/आदि/ज.पत्यार्पण/सिआर-९८/२०२३ निकालपत्र दि.०७/०१/२०२५ पारित आदेश व मा.तहसिलदार किनवट यांचे पत्र जा.क्र.२०२५/जमाबंदी-2/आदिवासीजप्र/तोटंबा(किनवट)अहवाल/कावी दि.०९/१०/२०२५ नुसार आदेशान्वये नोंद सादर",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
