{
  "village_code": "271500020192870000",
  "village_name": "तोटंबा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:37:06Z",
  "surveys": [
    "29/1",
    "52/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौ. तोटांबा ता.किनवट येथील खातेदार अमरसिंग गुलाबसिंग , शेत गट क्र. 29/1 क्षेत्र 0.40 हे.आर. पो.ख. 0.06 हे.आर. आणि शेत गट क्र. 52/2 क्षेत्र 0.85 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव अमरसिंग गुलाब चव्हाण असे दुरुस्त करण्यात येत आहे.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
