{
  "village_code": "271500020192870000",
  "village_name": "तोटंबा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:37:06Z",
  "surveys": [
    "52/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे तोटंबा येथील खातेदार नृसिंह गुलाबसिंग चव्हाण शेत गट क्र. 52/1 क्षेत्र 1.10 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.\n1. अजय नुरसिंग चव्हाण , नाते – मुलगा, शेत गट क्र. 52/1 क्षेत्र 0.80 हे.आर\nकरीता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
