{
  "village_code": "271500020192940000",
  "village_name": "शिवणी इस्लापूर",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1562,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:14:34Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौ. शिवणी इस्लापूर ता. किनवट येथील खातेदार चीचन्ना पोशटी, शेत गट क्र. 100 क्षेत्र 1.37 हे.आर. आणि पो.ख. 0.03 हे.आर यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव चिन्नना पोशट्टी मेंडेवाड असे दुरुस्त करण्यात येत आहे.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "संतोष श्रीराम बल्लाळ"
}
